{"product_id":"kapus-lagvad-कापूस-लागवड","title":"Kapus Lagvad (कापूस लागवड)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकापूस लागवड \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e महाराष्ट्रात प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसासमोरील जागतिक तापमान वाढ, बदलते पीक-हंगाम आणि वाढता पिकलागवड खर्च या प्रमुख समस्या आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सध्या १६ विविध पद्धतीचे पर्याय उपलब्ध आहेत ; परंतु ते परिपूर्ण शास्त्रीय तंत्रज्ञानावर आधारित नाहीत. \u003cbr\u003eयांवर उपाययोजना म्हणून पीक, जमीन व अंतराळ-विज्ञानावर आधारित कमी खर्चाची,बिनकर्जाची आणि शाश्वत उत्पन्न देणाऱ्या 'एकात्मिक शाश्वत (इसाप) सेंद्रिय शेती पद्धतीची माहिती पुस्तकात दिली आहे. \u003cbr\u003eजमिनीच्या पूर्व-मशागतीपासून कापसाच्या योग्य वाणाची निवड, बियाणे संस्कार, पेरणीपद्धत, आंतरपिके, पीकपोषण, पीकसंरक्षण, तण- व्यवस्थापन, बीओडायनॅमिक केलेंडर, कामांचे वेळापत्रक तसेच महत्वाचे संपर्क पत्ते इत्यादींचा तपशील पुस्तकात दिला आहे. \u003cbr\u003eशेतकरी, शेती अभ्यासक, विद्यार्थी आणि सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते यांच्यासाठी \u003cstrong\u003e'कापूस लागवड'\u003c\/strong\u003e उपयुक्त पुस्तक !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. सकाळ प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. दिलीपराव देशमुख बारडकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51351894360386,"sku":"9789349487482","price":202.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KapsachiLagvadF.jpg?v=1759215973","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kapus-lagvad-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}