{"product_id":"karmaveerancha-sangati","title":"Karmaveerancha Sangati (कर्मवीरांचा सांगाती )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKarmaveerancha Sangati (कर्मवीरांचा सांगाती )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवयाच्या चौथ्या वर्षी मातृत्वाचे छत्र हरवलेला एक मुलगा, भयंकर दारिद्र्य, हालअपेष्टा यांच्याशी झुंज घेत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःबरोबरच समाजाचेही भविष्य कसे बदलून टाकतो, याची विलक्षण प्रेरणादायी कथा म्हणजे बापूसाहेबांचे आत्मचरित्र. 'मी तुमच्याबरोबर तुमच्या हयातीपर्यंत काम करीन, माझे कसेही होऊ दे!' असे कर्मवीर अण्णांना वचन देऊन जवळपास त्रेचाळीस वर्षे विना- वेतन\/विना मानधन रयत शिक्षण संस्थेस वाहून घेण्याची समर्पण गाथा म्हणजे हे आत्मचरित्र. 'बापूराव, तू गेल्यावर मी कोणाच्या खांद्यावर हात ठेवून काम करू?' असं म्हणणारे कर्मवीर भाऊराव पाटील व बापूराव नलावडे या दोन सहचरांच्या मैत्रीची, परस्पर विश्वासाची, बांधिलकीची, जाणिवांची, समाजकार्याची गगनाला भिडलेली कर्तृत्वगाथा म्हणजे हे आत्मचरित्र.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: बी.एन. नलावडे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67706858373442,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/karmviranchesangati-f.jpg?v=1791710037","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/karmaveerancha-sangati","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}