{"product_id":"karmelin","title":"Karmelin (कार्मेलीन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहित्य अकादेमी पुरकार प्राप्त कोंकणी कादंबरी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकार्मेलीन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगोव्यातील अग्रगण्य कोंकणी कथाकार आणि कादंबरीकार दामोदर मावजो (1944) ह्यांच्या लेखनात \u003cbr\u003eकॅथलिक ख्रिश्चनांचे चित्रण अतिशय संवेदनशीलतेने आणि विलक्षण सजग सामाजिक जाणिवेने केलेले \u003cbr\u003eअसल्याचे आपल्या अनुभवास येते. त्याचा प्रत्यय कार्मेलिन या अप्रतिम कादंबरीतही येतो. या कादंबरीमधील \u003cbr\u003eकार्मेलिनच्या आयुष्यातले चढ-उतार मावजोंनी विलक्षण भाषिक सामर्थ्यानं चित्रित केलेले आहेत. नरेश \u003cbr\u003eकवडी ह्यांनी ह्या कादंबरीच्या मराठी अनुवादाचे आव्हानही अतिशय सक्षमतेने पेलले आहे. कार्मेलिन साठी \u003cbr\u003eमावजोंना 1983 साली साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त झाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : दामोदर मा व जो\u003cbr\u003eअनुवाद : नरेश कवडी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56183921967426,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KARMELINF.jpg?v=1789544997","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/karmelin","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}