Akshardhara Book Gallery
Kartavyacha Mahameru ( कर्तव्याचा महामेरू )
Kartavyacha Mahameru ( कर्तव्याचा महामेरू )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 138
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
‘कर्तव्याचा महामेरू’ हे पुस्तक रोहकले कुटुंबाच्या जडणघडणीचा आटोपशीर आणि प्रेरक इतिहास आहे. ही प्रेरक गोष्ट याच कुटुंबातील प्रा. सुधाकर रोहकले या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाने शब्दबद्ध केली आहे. रोहकले कुटुंबाच्या संघर्षाचा आणि उत्कर्षाचा वेध या आत्मकथनात्मक लेखनातून चित्रमयी भाषेतून करण्यात आलेला आहे. रोहकले कुटुंब कशाप्रकारे उभं राहिलं, ते कुठल्या संघर्षातून गेलं याचा धावता आढावा लेखक सुधाकर रोहकले यांनी या पुस्तकातून अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. ‘मी’ पासून ‘आपणा’ कडे नेणारा दगडूदादा या नीतिवंत आधारवडाचा आणि त्यांच्या पांच पारंब्यांचा जीवनप्रवास चित्तवेधक असून वाचकांना प्रेरणा देणारा आहे.
या पुस्तकाचे लेखक : प्रा. सुधाकर रोहोकले , प्रकाशक : सकाळ प्रकाशन