{"product_id":"kartoos-sahab","title":"Kartoos Sahab (कारतूस साहाब)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKartoos Sahab (कारतूस साहाब)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येक युद्ध रणांगणावर लढलं जात नाही. काही युद्धं माणूस, सतत स्वतःच्या मनाशी लढत असतो.\u003cbr\u003eमुंबईतील बालपणापासून, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए.) मधील, एकमेव सुवर्ण आणि रौप्य पदक विजेतेपद प्राप्त करण्यापर्यंत. गोरखा रेजिमेंटमधील 'सेकंड लेफ्टनंट' पदापासून भारतीय सेनेच्या मेजर जनरल पदापर्यंत. १९६२ युद्धाचे कटू धडे, १९६५ चा युद्धाचा रोमहर्षक विजय, १९७१ च्या युद्धातील ऐतिहासिक विजय आणि बांगलादेश निर्मितीचा साक्षीदार.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: मेजर जनरल (सेवानिवृत्त) इयान कार्दोझ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनुवाद: विवेक गणेश शिराली \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: विजय प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55933361684802,"sku":null,"price":720.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kartussahab-f.jpg?v=1786964920","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kartoos-sahab","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}