{"product_id":"kartrutvacha-ek-shodh-khand-1","title":"Kartrutvacha Ek Shodh Khand - 1 (कर्तृत्वाचा एक शोध खंड - १)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकर्तृत्वाचा एक शोध खंड - १\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e महाराष्ट्राचे पहिले समाज प्रबोधनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर\u003cbr\u003eसंक्षिप्त वैशिष्ट्ये\u003cbr\u003eमुंबई येथील बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत सन १८२५ पासून शिक्षण घेत असतानाच प्रथम सन १८२९ पासून याच संस्थेत गणित विषयाचे अध्यापक, नंतर मार्च १८३० पासून याच संस्थेत आधी डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी, नंतर मार्च १८३२ पासून याच संस्थेचे नेटिव्ह सेक्रेटरी\u003cbr\u003e१३ डिसेंबर १८३२ पासून पुढे २७ महिने अक्कलकोट संस्थानचे युबराज छत्रपती शहाजीराजे भोसले (दुसरे) यांचे ब्रिटिश सरकारच्या शिफारशीनुसार प्रशिक्षक.\u003cbr\u003eमार्च १८३५ मध्ये परत मुंबईला आणि खास बाब म्हणून एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई येथे पहिलेच (भारतीय व मराठी) गणित व शाखाचे सहाय्यक प्राध्यापक, नंतर सन १८४२ पासून याच विषयांचे अॅक्टिंग प्रोफेसर म्हणून १७ मे १८४६ पर्यंत कार्यरत\u003cbr\u003eयाच कालावधीत मे १८४२ ते मार्च १८४४ पर्यंत गणित व शास्त्राबरोबरच ज्योतिष शास्त्राचेही अध्यापक.\u003cbr\u003eआपल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलेच पाहिजे ही त्यांचीच कल्पना ब्रिटिश सरकारने स्वीकारली. त्यानुसार सन १८४५ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील (किंबहुना हिंदुस्थानातील सुध्दा) पहिल्याच अध्यापक विद्यालयाचे प्रमुख संचालक\u003cbr\u003eसन १८४२ पासून निधनापर्यंत (१७ मे १८४६) संस्थेच्या आदेशाने तत्कालीन मुंबई इलाख्यातील कोकण व कर्नाटकचे (काही आप) मुख्य शाळा तपासनीस.\u003cbr\u003eपहिले मराठी भारतीय की ज्यांनी महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक मधील ताम्रपट, शिलालेख यांचा (पुरातत्व संशोधन) अभ्यास करून सन १८४१ पासून त्याचे इंग्रजीत भाषांतर करून ९ लेख तत्कालीन एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेच्या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eहँडलिंग चार्जेस ६०\/- ( पुस्तक किंमत = ३७९ + ६०= ४३९)       \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. रवींद्र बेडकिहाळ \u003cbr\u003eप्रकाशक. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52932268130626,"sku":"GOVE0018","price":439.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KartrutvachaEkShodhKhand1F.jpg?v=1776333613","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kartrutvacha-ek-shodh-khand-1","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}