{"product_id":"kasabe-wai-कसबे-वाई","title":"Kasabe Wai (कसबे वाई)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKasabe Vaai (कसबे वाई)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकसबे वाई \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'वाई' साधारण सतराव्या शतकापासून प्रकाशझोतात आलेले एक गाव.तसा या गावाचा इतिहास खूप जुना. अगदी ज्ञान इतिहास म्हणला तरी इसवी सणाच्या पहिल्या शतकापर्यंत गावाचे संदर्भ सापडतात. गेल्या दोन सहस्रकांमध्ये भर घातलेली आहे. साधारण सतराव्या \/अठराव्या शतकापासून वाईच्या सांस्कृतिक वैभवाला सुंदर असे कोंदण करण्यात आले. महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून वाई उदयास आले ते याच काळात.इतिहास पटलावर निरनिराळ्या काळात वाई शहराची बलस्थाने अधोरेखित झालेली दिसतात. या हजार दोन हजार वर्षांमध्ये बदलत गेलेली वाईची संस्कृती, कला,नगररचना, इथला व्यापारउदीम या सगळ्याचा ससंदर्भ मागोवा घेण्याचा प्रयत म्हणजे 'कसबे वाई'.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: आदित्य माधव चौंडे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मर्वेन टेक्नॉलॉजी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55894434611522,"sku":null,"price":355.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kasabevai-f.jpg?v=1786439456","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kasabe-wai-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}