{"product_id":"kashi-kalya-mandirache-rahasya-काशी-काळ्या-मंदिराचे-रहस्य","title":"Kashi Kalya Mandirache Rahasya ( काशी काळ्या मंदिराचे रहस्य )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKashi Kalya Mandirache Rahasya ( काशी काळ्या मंदिराचे रहस्य )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकाशी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eकाळ्या मंदिराचे रहस्य \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“तो संपूर्ण विश्वातील काळ्या शक्तींना सोबत घेऊन फिरतो...\u003cbr\u003e\"\u003cbr\u003eइसवी सन पूर्व १६९९, आर्यावर्तातली दलदल - प्रलयाच्या महाकाय लाटा शहरांमागून शहरे गिळंकृत करत असताना, नौकेच्या आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी अंतिम युद्ध सुरू होते. एक निर्दयी क्रूर राजा मानवजातीचे अस्तित्वच संपवू पाहतो; आणि कलियुगाची चाहूल लागते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२०१७, वाराणसी - भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे ती वेळ येताच, रात्रीच्या आकाशात पवित्र नक्षत्राचा उदय झाला. एकीकडे देवाला अर्पण होणाऱ्या आहुतीचे अचानक एका भयानक राक्षस-बळीत रूपांतर होते आणि दुसरीकडे देवता एका रक्तरंजित पार्श्वभूमी असलेल्या, गूढ भ्रातृसंघाचे रहस्य उलगडतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विनीत बाजपेयी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: ट्री शेड बुक्स \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55933199089986,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kashi-f.jpg?v=1786960034","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kashi-kalya-mandirache-rahasya-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}