{"product_id":"kashi-kalya-mandirache-rahsya","title":"Kashi - kalya mandirache rahsya (काशी -काळ्या मंदिराचे रहस्य )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबेस्टसेलिंग 'हडप्पा ' मालिकेचा तिसरा भाग \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eविनीत बाजपेयी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकाशी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eकाळ्या मंदिराचे रहस्य \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eइसवी सन पूर्व १६९९, आर्यावर्तातली दलदल\u003c\/strong\u003e - प्रलयाच्या महाकाय लाटा शहरांमागून शहरे गिळंकृत करत असताना, नौकेच्या आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी \u003cbr\u003eअंतिम युद्ध सुरु होते. एक निर्दयी क्रूर राजा मानवजातीच्या अस्तित्वच संपवू पाहतो; आणि कलियुगाची चाहूल लागते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e२०१७, वाराणसी \u003c\/strong\u003e- भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे ती वेळ येताच, रात्रीच्या आकाशात पवित्र नक्षत्राचा उद्य झाला. एकीकडे देवाला अर्पण होणाऱ्या आहुतीचे अचानक एका भयानक राक्षस - बळीत रूपांतर होते आणि दुसरीकडे देवता एका रक्तरंजित पार्श्वभूमी असलेल्या,गूढ भ्रातुसंघाचे रहस्य उलगडतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eइसवी सन ७६२,राष्ट्रकूट साम्राज्य\u003c\/strong\u003e - पवित्र नगरीतून एक रहस्यमय पाहुणा पराक्रमी पृथ्वीवल्लभाला भेटायला येतो आणि त्याच्या हाती एक प्राचीन गुपित सोपवतो.सम्राट एका दंतकथेसमान, अशक्यप्राय मोहिमेला सुरुवात करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e२०१७,न्यूयॉर्क\u003c\/strong\u003e - अब्जाधीशांच्या सहाव्या पिढीतल्या वंशजाला 'बिग मॅन ' चा फोन येतो. 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' चे अधिपती आपला शेवटचा,प्राणघातक डाव टाकतात. मुंबईचे अंडरवर्ल्ड डॉन थेट सैतानाच्या दूतासोबत हातमिळवणी करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभ्रातुसंघाशी होणाऱ्या निर्णायक लढाईत विद्युतचा निभाव लागेल का? युरोपमध्ये १४ व्या शतकात झालेल्या 'काळ्या मृत्यू ' मागचे भीषण सत्य काय आहे?\u003cbr\u003eप्रकाश आणि अंधार ,सत आणि असत ,देव आणि राक्षस यांच्यातील अंतिम युद्ध पाहण्यासाठी नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : विनीत बाजपेयी  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन :ट्री शेड बुक्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54548319666498,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kashiF.png?v=1781506324","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kashi-kalya-mandirache-rahsya","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}