{"product_id":"kathantaran","title":"Kathantaran (कथांतरण)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकथांतरण \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eएका माणसाने दुसऱ्याच्या पोटात चाकू खुपसला आणि म्हणाला, “हा घे चाकू, तूसुद्धा कोणालातरी भोसक.\" दुसऱ्या माणसाने चाकू घेतला आणि तिसऱ्याच्या पोटात खुपसला. परंपरेला जागत दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला चाकूही देऊन टाकला; म्हणजे त्याच्याबाबतीत जे घडलं होतं ते तो तिसरा चौथ्याशीही करेल. आता संपूर्ण देशाच्या पोटात चाकूचा घाव आहे आणि सर्वांच्या हातात एक-एक चाकू आहे, जो ते दुसऱ्याच्या पोटात खुपसतायत. त्यांना कोणी थोपवायला गेलं तर ते म्हणतात, “हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, तुम्ही यात पडू नका, आमच्या भावना दुखावल्या जातात.'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : जयप्रकाश सावंत \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55057822351682,"sku":null,"price":441.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KATHANTARANF.jpg?v=1784725267","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kathantaran","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}