{"product_id":"kathasarit-ek-akalan","title":"KATHASARIT EK AKALAN  (कथासरिता एक आकलन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKATHASARIT EK AKALAN  (कथासरिता एक आकलन)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी कथेचे आशयविश्व, तिचे बदलते स्वरूप आणि मानवी जीवनाशी असलेले तिचे बहुआयामी नाते उलगडणारे पुस्तक म्हणजे 'कथासरिता : एक आकलन'!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकथा हा केवळ मनोरंजनाचा साहित्यप्रकार नसून तो समाजजीवन, मानवी संवेदना, संघर्ष आणि परिवर्तन यांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारा साहित्याविष्कार आहे. या जाणिवेतून डॉ. सहदेव चव्हाण आणि डॉ. विकास बहुले यांनी प्रस्तुत ग्रंथात मराठी कथेची संकल्पना, रचना, विविध प्रकार, साहित्यप्रवाह आणि ऐतिहासिक वाटचाल यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ.सहदेव चव्हाण , डॉ. विकास बहुले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67784889336130,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kathasarita-f.jpg?v=1792239298","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kathasarit-ek-akalan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}