{"product_id":"kavi-kusumagraj-yanchya-kavyapratibhecha-shodh-abhyas","title":"Kavi Kusumagraj Yanchya Kavyapratibhecha Shodh-Abhyas (कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यप्रतिभेचा शोध-अभ्यास)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKavi Kusumagraj Yanchya Kavyapratibhecha Shodh-Abhyas (कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यप्रतिभेचा शोध-अभ्यास)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eवि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे समग्र साहित्य हा डॉ. द. दि. पुंडे यांच्या आयुष्यभराच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. १९७४ साली आरंभित झालेल्या त्यांच्या व्रतस्थ अभ्यासाला आज ‘कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यप्रतिभेचा 'शोध - अभ्यास' (१९२६) या ग्रंथाच्या प्रकाशनाने पूर्णविराम मिळत आहे.\u003cbr\u003eया ग्रंथात डॉ. पुंडे यांनी 'जीवनलहरी - विशाखा' पासून थेट ‘मारवा- थांब सहेली' पर्यंतच्या १५ काव्यसंग्रहांचा विविधरंगी शोध-अभ्यास सादर केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ.द.दि.पुंडे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मिहाना पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56080772366658,"sku":null,"price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kavikusumagraj-f.jpg?v=1788433666","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kavi-kusumagraj-yanchya-kavyapratibhecha-shodh-abhyas","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}