{"product_id":"kayachikitsa","title":"Kayachikitsa (कायचिकित्सा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकायचिकित्सा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eCCIM ने कायचिकित्सा या विषयासाठी तयार केलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमानुसार लिहिलेला ग्रंथ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैद्य गो. रा. जोशी पंचनदीकर यांच्या संग्रहातील अनुभूत औषधांचा प्रयोग व गुरुवर्य मामा गोखले यांचे अचूक \u003cbr\u003eनिदान, रूढ औषधांच्या वापराची नवीन पद्धती, आयुर्वेदाच्या सिद्धान्ताचा नवीन दृष्टिकोनातून विचार या सर्वांचा संस्कार व त्यामुळेच आयुर्वेद शास्त्राचा प्रत्यक्षात यशस्वीपणे वापर करण्याचा लेखकाचा अनुभव या ग्रंथातून स्पष्ट होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुर्वेदीय ग्रंथातील सर्व सूत्रांचे संकलन, वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा ऊहापोह, मतभेदांचे निराकरण व \u003cbr\u003eत्यावरील काढलेले निष्कर्ष.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरोगनिदान किंवा संप्राप्ती सारख्या सैद्धांतिक विषय व प्रत्यक्ष चिकित्सा दोन्ही विषयांची सरळ, सोपी, \u003cbr\u003eसाधी मांडणी. ग्रंथोक्त चिकित्सेबरोबरच अनुभूत चिकित्सेचा समावेश.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येक रोगाची आलेख रूपाने मांडलेली संप्राप्ती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यापीठाने मान्य केलेल्या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेसाठी त्या त्या रोगाचे अर्वाचीन दृष्टिकोनातून थोडक्यात \u003cbr\u003eकेलेले विवेचन.व्याधी व्यवच्छेद, साम्य भेद निरूपण यासारख्या प्रकरणांचा विशेष समावेश.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनुक्त व्याधींची आयुर्वेदीय चिकित्सा याविषयीचे स्वतंत्र प्रकरण.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकेवळ विद्यार्थी व अध्यापक यांनाच नव्हे तर वैद्यकीय व्यावसायिक आणि आयुर्वेद जिज्ञासूंनाही \u003cbr\u003eअत्यंत उपयुक्त असा संग्राह्य ग्रंथ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रा. वैद्य. य. गो. जोशी \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56238821671234,"sku":"INDR0004","price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KAYCHIKITSAF.jpg?v=1790146613","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kayachikitsa","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}