{"product_id":"khadu-falyapalikade","title":"Khadu Falyapalikade (खडू फळ्यापलीकडे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKhadu Falyapalikade\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eखडू फळ्यापलीकडे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसांचा रुजवा\u003cbr\u003eबडोद्याचे संजय बच्छाव हे माझे मित्र झाले, ते तिथे आयोजित होणाऱ्या साहित्य संमेलनामुळे. पण एका भेटीत हा माणूस विलक्षण आवडला, तो केवळ त्याच्या संमेलनाच्या कल्पक संयोजनामुळे नव्हे तर, हा माणूस अंतर्बाह्य शिक्षक आहे त्यामुळे. सिक्स्थ पे, सेवन्थ पे कमिशनच्या पगारासाठी नव्हे तर, अजूनही असे हाडाचे 'चितळे मास्तर' अस्तित्वात आहेत, हे या मातीचे भाग्य.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'खडू फळ्यापलीकडे' ह्या पुस्तकातील अनुभवातून त्यांच्या संवेदनशील, समृद्ध माणसांची ओळख वाचकाला श्रीमंत करून जाते. शिक्षक का व्हायचं, ह्याचं उत्तर मिळवण्यासाठी हे पुस्तक डीएड, बीएड करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांसाठी एक आदर्श पुस्तक आहे.\u003cbr\u003eआज गुरुकुलं अस्तित्वात नाहीत, पण संजय बच्छाव ह्यांच्या रूपाने 'चाणक्य' कार्यरत आहेत. नव्या भारताची पायाभरणी करत आहेत. बच्छावसरांनी आयुष्यभर असा माणसांचा रुजवा केला. हे फुललेलं माणुसकीचं शेत आम्हाला, देशाला सृद्ध बनवेल, यात शंकाच नाही.\u003cstrong\u003e _डॉ. उदय निरगुडकर (ठाणे)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : संजय बच्छाव\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67702164980034,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KHADUF.jpg?v=1791632974","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/khadu-falyapalikade","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}