1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Khajinyacha Shodh (खजिन्याचा शोध)
Khajinyacha Shodh (खजिन्याचा शोध)
Regular price
Rs.45.00
Regular price
Sale price
Rs.45.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: B. R. Bhagwat
Publisher: Purandare Prakashan
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
खजिन्याचा शोध
गुप्त खजिन्याचे आकर्षण ज्याला नाही असा
बाल-कुमार वाचक सापडणे दुर्मिळ! या आकर्षणा मागे
मुळात मोह नसतो किंवा लोभही नसतो. हे एक प्रकारचे
आव्हान असते आणि ते झेलण्यासाठी प्रत्येकाची
साहसीवृत्ती जागी होते. त्यातून 'खजिन्याचा शोध'
कादंबरीचे किशोर तर तो खजिना हुडकून काढण्यासाठी
इकडची पृथ्वी तिकडे करतात!
नेहमीप्रमाणे हा गुप्त खजिना एका बेटावर असतो. पण ते
बेट कोणते याचे रहस्य जेव्हा उलगडते तेव्हा वाचकांच्या
आश्चर्याला सीमा राहात नाही. मराठीत अशी बुद्धिप्रधान
मौलिक रहस्यकथा दुसरी झालेली नाही असे म्हटल्यास
ती अतिशयोक्ती ठरू नये!
लेखक : भा. रा. भागवत
