{"product_id":"khajinyacha-shodh-खजिन्याचा-शोध","title":"Khajinyacha Shodh (खजिन्याचा शोध)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eखजिन्याचा शोध \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुप्त खजिन्याचे आकर्षण ज्याला नाही असा\u003cbr\u003eबाल-कुमार वाचक सापडणे दुर्मिळ! या आकर्षणा मागे \u003cbr\u003eमुळात मोह नसतो किंवा लोभही नसतो. हे एक प्रकारचे \u003cbr\u003eआव्हान असते आणि ते झेलण्यासाठी प्रत्येकाची \u003cbr\u003eसाहसीवृत्ती जागी होते. त्यातून 'खजिन्याचा शोध' \u003cbr\u003eकादंबरीचे किशोर तर तो खजिना हुडकून काढण्यासाठी \u003cbr\u003eइकडची पृथ्वी तिकडे करतात!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनेहमीप्रमाणे हा गुप्त खजिना एका बेटावर असतो. पण ते \u003cbr\u003eबेट कोणते याचे रहस्य जेव्हा उलगडते तेव्हा वाचकांच्या \u003cbr\u003eआश्चर्याला सीमा राहात नाही. मराठीत अशी बुद्धिप्रधान \u003cbr\u003eमौलिक रहस्यकथा दुसरी झालेली नाही असे म्हटल्यास \u003cbr\u003eती अतिशयोक्ती ठरू नये!\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : भा. रा. भागवत \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55474914427202,"sku":"0007","price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KHAJINYACHASHODHF.jpg?v=1785497961","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/khajinyacha-shodh-%e0%a4%96%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}