Akshardhara Book Gallery
Khali Pet (खाली पेट)
Khali Pet (खाली पेट)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ibrahim Afghan
Publisher: Akshar Prakashan
Pages: 248
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
खाली पेट
खाण्यापिण्याच्या बाबतीत वाचकाला नुसते शिक्षित करण्याचा नव्हे तर सुशिक्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. गप्पांच्या ओघात पाककृती येतात. तसेच या लेखांमध्ये नर्मविनोदाची पखरण आहे. पुस्तकातील विषयांत विविधता आहे. साध्या विषयापासून ते खाद्यसंस्कृतीतील वादग्रस्त तसेच त्याज्य विषयही आढळतात. आरोग्य आणि आहारावर बरेच लिखाण झाले आहे. पण आहाराचे लैंगिक जाणिवेशी असलेले नातं, हे अजूनही मराठीत त्याज्य मानलेल्या विषयावर ते लिहितात. खाण्याबद्दलचा फोबिया, नरभक्षण असे इतर विषय धारिष्ट्याने हाताळणेही या प्रकारच्या साहित्यासाठी तितकेच आवश्यक आहे. इब्राहीम अफगाणांसोबत हा चविष्ट प्रवास कुठेही कंटाळवाणा न होता मजेमजेत होतो. त्यांनी दिलेला एका खाद्यप्रेमीचा वचननामा प्रत्येकाने स्वीकारावा, त्याचे पालन करावे. त्यामुळे भारताची, त्यातही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती तर समृद्ध होईलच पण खानपानावरील वाङ्मयात मोलाची भर पडेल. -- मोहसिना मुकादम
Author. Ibrahim Afghan
Publication. Akshar Prakashan
