{"product_id":"khashaba","title":"Khashaba (खाशाबा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eऑलिंपिकवीर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eखाशाबा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाविद्यालयात शिकत असताना खाशाबांनी देशाला पहिलेवहिले कांस्य पदक मिळवून दिले. हे यश अभूतपूर्व होते. त्यासाठी त्यांनी जिद्दीने केलेली मेहनत आणि विजयी होण्याचा घेतलेला ध्यास याची प्रेरणादायी कहाणी संजय दुधाणे यांनी परिश्रमपूर्वक लिहिली आणि या उपेक्षित खेळाडूला तो कालवश झाल्यानंतर का होईना न्याय दिला, याबद्दल दुधाणे यांना कोणीही शाबासकी देईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांची ही करुण कहाणी वाचताना कोणाही सहृदय माणसाच्या मनाला चटका बसेल. संजय दुधाणे यांना खाशाबांचे चरित्र लिहिण्यासाठी किती परिश्रमपूर्वक माहिती मिळवावी लागली असेल याची मी स्वतः काही उपेक्षित राजकीय नेत्यांची चरित्रे लिहिली असल्याने मला पुरेशी कल्पना आहे. संजय दुधाणे यांचा संकल्प सिद्धीस गेला, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e- य. दि. फडके\u003cbr\u003eदिवंगत इतिहास संशोधक,\u003cbr\u003eमा. अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, २०००\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रा. संजय दुधाने\u003c\/strong\u003e  \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55587834757442,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KHASHABAF.jpg?v=1785736567","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/khashaba","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}