{"product_id":"khatpat-ek-navi-umed-खटपट-एक-नवी-उमेद","title":"Khatpat : Ek Navi Umed ( खटपट : एक नवी उमेद )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eखटपट : एक नवी उमेद \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंघर्ष केल्याशिवाय आपली स्वप्ने पूर्ण करता येत नाही, स्वप्नांच्या पाठीमागे धावताना सजग राहून, आत्मनिर्भर राहून स्वतःला घडवणाऱ्या निवृत्ती जोरी यांची सत्य घटनांवर आधारित संघर्षमय गोष्ट या कादंबरीत मांडली आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eलेखक निवृत्ती जोरी यांच्या आयुष्याची ही सत्य कथा असून, ती आजच्या तरुणाईसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादेणारी आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएक उच्चशिक्षित बेरोजगार ते कृषी अधिकारी हा प्रवास या कादंबरीत अत्यंत रोमहर्षक रूपात मांडला आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी ही कादंबरी अत्यंत प्रेरणादायी असून स्पर्धेत दिशाहीन झालेल्या अनेकांना ही ‘खटपट’ यशाची वाट शोधून देईल. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e‘तडजोड’ या कादंबरी नंतर लेखकाने लिहिलेली ही दुसरी कादंबरी आत्मचारित्रात्मक स्वरूपातली असून वाचकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : सकाळ प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50611500384578,"sku":"9789348048332","price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Khatpat-F.jpg?v=1753642567","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/khatpat-ek-navi-umed-%e0%a4%96%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a4%9f-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}