{"product_id":"killyanchya-dantakatha-ani-mithake","title":"Killyanchya Dantakatha ani Mithake ( किल्यांच्या दंतकथा आणि मिथके )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKillyanchya Dantakatha ani Mithake ( किल्यांच्या दंतकथा आणि मिथके\u003c\/strong\u003e )\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदेशाच्या, प्रदेशाच्या तसेच गावाच्या संरक्षणासाठी किल्ल्यांची निर्मिती पूर्वी केली जात असे. जगातील बहुतांश देशांमध्ये किल्ले उभारण्यात आले आहेत. भारतातील सिंधू संस्कृतीच्या पुरातत्वीय अवशेषांमध्ये झाले आहेत. यावरून भारतातील किल्ल्यांचा किमान पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उपलब्ध झाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. अशोक राणा \u003cbr\u003eप्रकाशन: प्राजक्त प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53163725816130,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/killyanchyadantakathavmithakeF.jpg?v=1778570843","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/killyanchya-dantakatha-ani-mithake","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}