{"product_id":"kolhapur-jilhyatil-swatantryasainikanchya-shauryakatha-कोल्हापूर-जिल्ह्यातील-स्वातंत्र्यसैनिकांच्या-शौर्यकथा","title":"Kolhapur Jilhyatil Swatantryasainikanchya Shauryakatha (कोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यकथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यकथा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय स्वातंत्र्यसंग्रामात कोल्हापूर जिल्ह्याचे योगदान हे खूप मोठे आहे. मात्र दुर्दैवाने अनेक अशात स्वातंत्र्यवीरांचे कार्य व त्यांनी केलेल्या त्याग व बलिदानाचा इतिहास जसा सन्मानाने आला नाही. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून अशात व अनाम स्वातंत्र्यवीरांच्या कथा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्या स्वातंत्र्यवीरांच्या त्याग व संपृक्ताणा इतिहास हा पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरावा व त्यातून सर्वांना बोध घेऊन देशासाठी आपण काहीतरी चांगले कार्य करावे ही एक माफक अपेक्षा या ग्रंथाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor. Prof. Dr. Shivaji Mhaske\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003ePublication. Mihana Publication\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51631149646146,"sku":"9788198982582","price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KolhapurJilhyatilSwatantryasainikanchyaShaurykathaF.jpg?v=1764667037","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kolhapur-jilhyatil-swatantryasainikanchya-shauryakatha-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}