{"product_id":"koronayan-कोरोनयन","title":"Koronayan (कोरोनयन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकोरोनयन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याने आख्खे जग वेठीला धरले होते.\u003cbr\u003eजगभरच्या सगळ्या मानवजातीचे आयुष्य उलथेपालथे केले होते.\u003cbr\u003eत्याने 'आपल्याआधी' आणि 'आपल्यानंतर' \u003cbr\u003eअसा समग्र इतिहास दुभंगून टाकला.\u003cbr\u003eरोजरोजच्या चाकोरीबद्ध दिनक्रमापासून दीर्घकाळच्या जीवनशैलीपर्यंत\u003cbr\u003eमानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याने आमूलाग्र भलेबुरे बदल घडवले.\u003cbr\u003eहो, हे सगळे घडवून - बिघडवून तो अदृश्य राहिला, त्याचे नाव कोरोना.\u003cbr\u003eया अदृश्य वैऱ्याबरोबर दोन हात करणाऱ्या अनेकांपैकी हाही एक.\u003cbr\u003eव्यवसायाने डॉक्टर, त्यामुळे सारे अधिक जवळून पाहणारा.\u003cbr\u003eवृत्तीने संवेदनशील, त्यामुळे खूप अस्वस्थ होणारा.\u003cbr\u003eत्या कठीण कठोर काळातले कित्येक कोविड क्षण\u003cbr\u003eआपल्या मनावर गोंदवत डॉ. राजेंद्र मलोसे\u003cbr\u003eयांनी सांगितलेल्या कोविडच्या खऱ्याखुऱ्या कहाण्या - \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ.राजेंद्र मलोसे \u003cbr\u003eप्रकाशक. राजहंस प्रकाशन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51869654384962,"sku":"9789395483148","price":585.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/CoronayanF.jpg?v=1769146825","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/koronayan-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%af%e0%a4%a8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}