{"product_id":"koutliy-arthashastra-ani-adhunik-bharatiy-arthavyavastha","title":"Koutliya Arthashastra Ani Adhunik Bharatiya Arthavyavastha (कौटिलीय अर्थशास्त्र आणि आधुनिक भारतीय अर्थव्यवस्था)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकौटिलीय अर्थशास्त्र\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eआणि आधुनिक भारतीय अर्थव्यवस्था\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआर्य चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य ही भारताच्या ज्ञात इतिहासातील दोन सोनेरी पाने!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रजा सुखे सुखं राज्ञः । प्रजानां च हितेहितम् ।। या मध्यवर्ती सूत्राभोवती चाणक्यांनी आपल्या ग्रंथाची रचना केली आहे. या उद्दिष्टाच्या सिद्धीसाठी त्यांनी आपल्या ग्रंथात निष्काम कर्मयोगी, निःस्पृह, त्यागी, ज्ञानी, प्रजाहित दक्ष आदर्श राजाची आवश्यकता आग्रहाने \u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रतिपादिली व ती चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्ताच्या द्वारे साकार करून आदर्श आर्य राज्य उभे केले. त्यांचा 'आदर्श राजाचा' विचार महर्षी व्यासांच्या, राजा कालस्य कारणम्। या चिरंजीवी शाश्वत विचाराशी सुसंगत असा आहे. आज भारताला पुन्हा एकदा गत वैभव मिळवून देण्यासाठी, विजिगीषू राष्ट्र निर्माण करण्यासाठी व प्राचीन भारतीय संस्कृतीच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यकता आहे ती Only those who see the invisible can do the impossible असे ज्यांच्या बाबतीत सार्थपणे म्हणता येईल त्या निःस्पृह, निष्काम कर्मयोगी, कर्तव्यकठोर राजनीतीज्ञ, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व ऋषितुल्य जीवन जगणाऱ्या आर्य चाणक्यांची!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. कल्याण कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eप्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हितेहितम्\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67639438934338,"sku":null,"price":261.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ARTHASHASTRAF.jpg?v=1790945042","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/koutliy-arthashastra-ani-adhunik-bharatiy-arthavyavastha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}