{"product_id":"krantiveer-birsa-munda","title":"Krantiveer Birsa Munda (क्रांतिवीर बिरसा मुंडा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e'उलगुलानला अंत नाही आणि बिरसाला मरण नाही'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eक्रांतिवीर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eबिरसा मुंडा\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबिरसा म्हणाला, जर माझे बरे वाईट काही झाले तर ते नक्की मला अग्नी देतील. तेव्हा तू जाळलेल्या ठिकाणी जा आणि तेथील माझ्या देहाची राख गावा गावात आणि पहाडी दऱ्याखोऱ्यांत जिथे कुठे आदिवासी माणसाची पावले उमटतील तेथे ती राख तू टाकून ये. मग पुढे बघ काय होते ते त्या सर्व ठिकाणाहून, लोकांच्या उघड्या वाघड्या वस्त्यांतून बिरसा पुन्हा उगवेल कारण 'उलगुलानला अंत नाही आणि बिरसाला मरण नाही' शालीचे ते रोमांचकारी उद्गार ऐकूण शिवन आणि धरमूंनी बिरसाच्या जळालेल्या राखेच्या अधिक जवळ गेले. थोडी राख घेऊन ती दोघांनीही ती आपल्या कपाळाला लावली. तसे ते थेट बिरसाईत नसले तरी बिरसाच्या चळवळीला खूप मानत होते. त्यांनी शालीची री ओढत म्हटले... 'उलगुलानला अंत नाही... बिरसाला मरण नाही.'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eलेखक : डॉ. तुकाराम रोंगटे\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67697549508930,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BIRSAMUNDAF.jpg?v=1791549198","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/krantiveer-birsa-munda","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}