{"product_id":"krutrim-buddhimatta-aani-careerchya-sandhi","title":"Krutrim Buddhimatta Aani Careerchya Sandhi (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि करिअरच्या संधी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eकृत्रिम बुद्धिमत्ता आणि करिअरच्या संधी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eए आय च्या युगात स्वतःच स्थान पक्क करा !\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकृत्रिम बुद्धिमत्ता आणि करिअरच्या संधी\u003cbr\u003e• प्रत्येक क्षेत्रावर ए आय चा प्रभाव जाणून घ्या.\u003cbr\u003e• ए आय च्या प्रत्येक महत्वाच्या तंत्रज्ञानाचं महत्व आणि त्यात निर्माण होणाऱ्या करिअर्स विषयी सविस्तर माहिती\u003cbr\u003e• ए आय करिअर्स विषयी मनातले सर्व संभ्रम दूर करणारं पुस्तक\u003cbr\u003e• वय वर्ष १६ असो किंवा ४६, आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर यशाच्या संधी समजून घ्या.\u003cbr\u003e'ए आय युगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक स्किल्स विषयी सविस्तर माहिती\u003cbr\u003e• तांत्रिक ज्ञान नसलेल्यांना सुद्धा ए आय क्षेत्रात संधी उपल्ब्ध आहेत. त्याविषयी जाणून घ्या.\u003cstrong\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : अच्युत गोडबोले, डॉ. माधुरी कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : नीलकंठ प्रकाशन\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54957768474946,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KRUTRIMBUDDHIMATTAF.jpg?v=1783343920","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/krutrim-buddhimatta-aani-careerchya-sandhi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}