{"product_id":"kuldaivat-jyotiba","title":"Kuldaivat Jyotiba (कुलदैवत ज्योतिबा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकुलदैवत ज्योतिबा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eषड्रिपूंचे स्तोम माजल्यामुळे दक्षिण भारतात दुराचार वाढला होता, धार्मिक कार्ये थंडावली होती. दक्षिणा भूमातेने उत्तरेश्वराकडे येऊन, त्यांचे समूळ उच्चाटन करण्याची योजना आखली. उत्तरेकडील देवाने जातीनिशी दक्षिणेत येऊन, असुरनाश करून येथे सुव्यवस्था निर्माण केली. या कामी त्याने आदिमायेच्या विविध शक्ती रूपांची साथ घेतली. कोल्हापूर व वाडी रत्नागिरी परिसराची दक्षिणकाशी अशी ख्याती झाली. उत्तरेच्या देवाला 'दक्षिण केदार' हे नामाभिधान मिळाले. हाच आपला जोतिबा ! आपल्या या कुलदैवताचे चरित्र घरोघरी पोहोचवूया !!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सौ ज्योती अफाळे \u003cbr\u003eप्रकाशक. अनुबंध प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52453974147394,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KuldaivatJyotibaF.jpg?v=1773990430","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kuldaivat-jyotiba","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}