{"product_id":"kya-haal-sunava-क्या-हाल-सुनावा","title":"Kya Haal Sunava (क्या हाल सुनावा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eक्या हाल सुनावा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\"डॉ. नरेन्द्र मोहन यांच्या आत्मकथेची ही पुढील कडी ‘स्व’च्या परिघात फिरणारी - त्यांच्या वैयक्तिक जीवनातली सुख-दु:खे-कटुता - समाज आणि राजकारणातल्या कठीण प्रश्नांचा ऊहापोह - सखोल आत्मविश्लेषण - दोन आणीबाणींमधल्या कालखंडाचे चित्रण – बालपण-तारुण्य-दुसऱ्या आणीबाणीपर्यंतचा वैयक्तिक-कौटुंबिक त्रास आणि तणाव – दहशतमय वातावरणात सुन्न झालेला देश या सोबतच त्यांच्या आयुष्यातल्या व्यक्ती, प्रसंग घटना, प्रवास आणि आठवणींची शृंखला - सुख आणि दु:ख, आनंद आणि वेदनेचीही शृंखला काल-यात्रीची साथ करत स्मृतींच्या अवकाशात भरारी घेते. ‘कमबख्त निंदर’मधला निंदर इथेही आहे; परंतु तो लपाछपी खेळतो आणि प्रश्नात टाकत जातो. या सगळ्या भावानिक गदारोळात डॉ. नरेन्द्र मोहन यांचे आंतर-बाह्य होणारे हाल अंतर्मन पोखरतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्वांनी निश्चितच वाचावी अशी एक उत्कृष्ट आत्मकथा आपल्या भेटीला!\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor. Dr. Narendra Mohan\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eTranslator. Yashodhara Katkar \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003ePublication. Mehta Publishing House\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51534342160706,"sku":"9789357207201","price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KyaHaalSunavaF.jpg?v=1763277179","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kya-haal-sunava-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}