{"product_id":"lalitakala-aani-lalit-vangamay","title":"LALITAKALA AANI LALIT VANGAMAY  (ललितकला आणि ललित वाङ्मय)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eLALITAKALA AANI LALIT VANGAMAY  (ललितकला आणि ललित वाङ्मय)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e• ललितकला आणि ललित वाङ्मय हा विविध कला आणि वाङ्मय ह्यांचे विविध पातळ्यांवरचे अनुबंध शोधणारा डॉ. दु. का. संत यांचा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे. डॉ. संत यांनी ह्यापूर्वी संशोधनशास्त्र व विद्वत्ताशास्त्र हे नवे विषय मराठीच्या प्रवाहात आणून सोडले आहेत. प्रस्तुत उपक्रमाने त्यांनी कलास्वरूपशास्त्र हा विषय मराठी अभ्यासकांच्या कक्षेत आणला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ.दु.का.संत \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67831623876930,"sku":null,"price":292.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/lalitakalaanilalitvandmay-f.jpg?v=1792498920","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/lalitakala-aani-lalit-vangamay","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}