{"product_id":"lalmahal-shivrayanchya-haravlelya-gharachi-gosht","title":"Lalmahal : Shivrayanchya Haravlelya Gharachi Gosht (लालमहाल : शिवरायांच्या हरवलेल्या घराची गोष्ट)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eलालमहाल : शिवरायांच्या हरवलेल्या घराची गोष्ट\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eइतिहासाच्या पानातून आणि पृथ्वीच्या पाठीवरूनही लाल महाल कधीच गायब झाला आहे. तो कुठेच अस्तित्वात नाही. या कादंबरीत आहे, बाळराजांनी आणि आऊसाहेबांनी बांधलेल्या भव्य लाल महालाची अफाट गोष्ट. लाल महाल का बांधला ? कसा बांधला ? काय अडचणी आल्या ? बाळराजांनी त्या अडचणी कशा सोडवल्या? अन् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहिस्तेखानावर हल्ला करताना अवतीभवती काय काय घडत होतं? साऱ्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच ही कादंबरी 'लाल महाल'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. नितीन अरुण थोरात \u003cbr\u003eप्रकाशक. रायटर पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52909792198978,"sku":null,"price":342.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/LalmahalF.jpg?v=1775812201","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/lalmahal-shivrayanchya-haravlelya-gharachi-gosht","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}