Leap Frog ( लीप फ्रॉग )
Leap Frog ( लीप फ्रॉग )
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 192
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Leap Frog ( लीप फ्रॉग )
Author : Mukesh Sud , Priyank Narayan
कामाच्या ठिकाणी जोरदार प्रगती करण्याच्या संदर्भात लीप फ्रॉग - बेडूकउडी म्हणजे एखाद्या नव्याने प्रवेश केलेल्याने आधीच्या सर्वांना मागे टाकून त्याच्या काम करण्याच्या आवाक्याने कामातील कौशल्याने, नैपुण्याने एकदम उडी घेऊन पुढे जाणे असते. ते कसे करू शकतो तो नवागत? या पुस्तकातील पुराव्यासकट सादर केलेल्या तशी बेडूकउडी घेण्याची क्षमता अंगी बनवणाऱ्या सहा पद्धती तुम्हालाही तशी उडी घेऊन पुढे जाण्याची क्षमता देतील.
It is Published By : Madhushree Publication