Life Between The Lines (लाईफ बिटवीन द लाईन्स)
Life Between The Lines (लाईफ बिटवीन द लाईन्स)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 159
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Life Between The Lines (लाईफ बिटवीन द लाईन्स)
Author : Smita Sunil
आपल्या आत दडलेली असंख्य माणसं आपल्याला नेहमी हात देत असतात. तेव्हा आपणच आपले साथी होतो. स्वतःशी संवाद साधल्यावर सगळी उकल आपल्या पुढ्यातच होते. आत्तापर्यंत गोळा केलेल्या रंगातून अंतरंगाची नेमकी छटा कळते. आत्मपरिक्षण करून स्वतःवर थोडंसं काम करणं गरजेचं असतं. ओव्हरथिंकींग मधून ओव्हरकम होणं जमवावंच लागतं. 'शो मस्ट गो ऑन' म्हणणं म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून काळजावर दगड ठेवणंच असतं. आणि शेवटी काय तर जगण्याची मुळाक्षरं गिरवण्याचा हक्क सर्वांना समान मिळावा इतकंच की..!
It is published by : Maitri Publication