{"product_id":"lokaraja-shahu-chhatrapati","title":"Lokaraja Shahu Chhatrapati (लोकराजा शाहू छत्रपती)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eLokaraja Shahu Chhatrapati (लोकराजा शाहू छत्रपती)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“आम्ही सर्व हिंदी आहोत, बंधू आहोत. हिंदी प्रजाजन कोणत्याही वर्णाचे असोत, कोणत्याही धर्माचे असोत, ते सर्व हिंदी आहेत.\u003cbr\u003eव्यक्तीच्या दृष्टीने धर्माची बाब महत्त्वाची असेल; पण राष्ट्रीय बाबतीत ती केव्हाही आड येता कामा नये. यापुरती धर्म ही बाब फारच कमी महत्त्वाची आहे, असे मला वाटते. 'धर्म' शब्दाची थोडक्यात व्याख्या देवाजवळ पोचण्याचा मार्ग अशी करता येईल. लंडन, मुंबई, कलकत्ता वगैरे मोठमोठ्या शहरांस सर्व बाजूंनी रस्ते येऊन मिळतात. म्हणजे सर्व ठिकाणच्या लोकांचा उद्देश त्या त्या शहरी थोड्या वेळात व कमी श्रमाने पोचण्याचा असतो.\u003cbr\u003eत्याचप्रमाणे निरनिराळ्या देशांत व परिस्थितीत उत्पन्न झालेल्या धर्मांचाही उद्देश तोच आहे. यामुळे भिन्न भिन्न रस्त्यांनी मुख्य शहरास पोचणाऱ्या लोकांना एकमेकांचा द्वेष करण्याचे जसे कारण नसते, तसेच निरनिराळे धर्म पाळून ईश्वराजवळ पोचणाऱ्या लोकांनी तरी परस्परांचा द्वेष का करावा ?...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ.रमेश जाधव \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: सुरेश एजन्सी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55999334908226,"sku":"7748","price":585.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/lokaraja-f.jpg?v=1787736684","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/lokaraja-shahu-chhatrapati","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}