{"product_id":"lokmanyancha-granthwedh","title":"Lokmanyancha Granthwedh (लोकमान्यांचा ग्रंथवेध)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eLokmanyancha Granthwedh (लोकमान्यांचा ग्रंथवेध)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामाचे योद्धे, युगप्रवर्तक नेते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा अखंड ग्रंथवेध.\u003cbr\u003eसमकालीन लेखकांची पुस्तके केवळ वाचून न थांबता त्यांची चिकित्सक परीक्षणे लिहिणारे, अग्रलेखांतून पुस्तकातील विचारांना राष्ट्रीय चर्चेचे व्यासपीठ देणारे आणि ग्रंथांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून त्या ग्रंथांना नवी उंची देणारे असे वाचक-लेखक-चिंतक म्हणून लोकमान्यांचे कार्य अद्वितीय आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: अरविंद व्य. गोखले \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: पद्मगंधा प्रकशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55933575070018,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/lokamanyanchagranthaved-f.jpg?v=1786969401","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/lokmanyancha-granthwedh","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}