{"product_id":"madhavrao-peshwa-vijay-ani-vyatha-माधवराव-पेशवा-विजय-आणि-व्यथा","title":"Madhavrao Peshwa Vijay ani Vyatha ( माधवराव पेशवा विजय आणि व्यथा )","description":"\u003cp\u003eपानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या समाप्तीनंतर या पुस्तकाचं कथानक साकार होऊ लागतं. युद्धाची परिणिती म्हणून खंडित झालेला हिंदुस्थान मागे उरला आहे. अनेक शासनकर्त्यांनी मराठ्यांविरुद्ध उठाव केला आहे आणि पुण्यात सत्ता स्पर्धेत नीचांकी पातळी गाठली आहे. मराठा साम्राज्य जणू एका कृष्णविवरात खेचलं जात आहे. अशा वेळी एका षोडशवर्षीय युवकाचा क्षितिजावर उदय होतो आणि अराजक माजलेल्या विस्तीर्ण प्रदेशाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली जाते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49775279800642,"sku":"9788192076966","price":805.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MadhavraoPeshva-F.jpg?v=1743479124","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/madhavrao-peshwa-vijay-ani-vyatha-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}