{"product_id":"mahabragman","title":"Mahabragman (महाब्राह्मण)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMahabragman (महाब्राह्मण)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदेवुडू नरसिंहशास्त्री यांच्याकडे अगाध पांडित्य असूनही अत्यंत साधेपणाने जगलेला महान लेखक. त्यांच्या 'महाब्राह्मण', 'महाक्षत्रिय' व 'महादर्शन' या कादंबऱ्यांनी कन्नड सारस्वतांना श्रीमंत केले. आपल्या पुराणांची पुन:सृष्टी केलेला दार्शनिक अशीच त्यांची प्रतिमा आहे. वेद, पुराण, उपनिषदे, रामायण व महाभारत हे सारे त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच वाचून त्या सर्व ग्रंथांचा गाढा अभ्यास केला. आपला कादंबऱ्यांमध्ये त्याची पुनः सृष्टी करताना त्यातील पात्रांना त्या काल्पनिक जगातून समकालीन प्रपंचात आणताना पूर्ण संयम राखला आहे. त्यातील प्रत्येक पात्र व घटना या मानवी मूल्यांचा समतोल राखूनच पुन्हा निर्माण केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: श्री. देवुडू                                                                                                                             अनुवादक: विजयालक्ष्मी रेवणकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मिहाना पब्लिकेशन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56012607750466,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/mahabrahmhan-f.jpg?v=1787900505","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mahabragman","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}