{"product_id":"maharashtratil-nivdak-gramnamancha-itihas","title":"Maharashtratil Nivdak Gramnamancha Itihas (महाराष्ट्रातील निवडक ग्रामनामाचा इतिहास)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMaharashtratil Nivdak Gramnamancha Itihas (महाराष्ट्रातील निवडक ग्रामनामाचा इतिहास)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक गाव महत्त्वाचा आहे. प्रशासनाचा तो खरे तर पाया\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे. गावास नाव कसे पडले या जिज्ञासेपोटी महेश पानसरे यांनी लिहिलेला 'महाराष्ट्रातील निवडक ग्रामनामांचा इतिहास' हा ग्रंथ स्थानिक इतिहासलेखनात भर घालणारा आहे. एका अर्थाने स्थलनामव्युत्पत्तिकोशासमान हे लेखन आहे. बहुतांश ग्रामनामे ही पाणी या घटकापासून बनली आहेत. महाराष्ट्रातील ५५% ग्रामनामे ही पाणी या घटकांशी संबंधित आहेत. काही नामे वृक्ष व वनस्पती यांच्या संस्कृत नावावरून प्राप्त झाली. या ग्रंथात एकूण ३७२ ग्रामनामांची माहिती दिली आहे. श्री. महेश पानसरे यांची हे संशोधन-संकलन भक्कम आधारांवर उभे आहे. त्यांचे हे पहिलेच दमदार पाऊल पडले असून त्यांनी अशी चार पावले टाकल्यावर थांबू नये. सामान्य वाचक, अभ्यासक, स्थानिक इतिहास लेखनाची आवड असणारे विद्यार्थी या सर्वांनाच हा ग्रंथ उपयुक्त ठरेल आणि गावांचा इतिहास लिहिण्यासाठीचा माहितीपर ग्रंथ आगळेवेगळे स्थान निर्माण करेल, अशी आशा वाटते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक-संकलक : महेश दामोदर पानसरे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67669598044482,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/gramanamachaitihas-f.jpg?v=1791288801","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/maharashtratil-nivdak-gramnamancha-itihas","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}