Mahatma Phule Vichardhara Aani Marathi Sahitya (महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य)
Mahatma Phule Vichardhara Aani Marathi Sahitya (महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य)
Share
Author:
Publisher:
Pages: 600
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
'महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य' हा जातवर्गस्त्रीदास्यांत घडवू पाहणाऱ्या महात्मा फुले यांच्या तत्त्वज्ञान आणि विचारांच्या प्रभावांचे पुनर्वाचन करणारा संपादित ग्रंथ आहे. महात्मा फुले यांच्या धार्मिक, आर्थिक, स्त्री पुरुषांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक समतेच्या विचारव्यूहाबरोबर, ज्ञानाच्या हस्तक्षेपातील प्रभावासंदर्भातील सैद्धान्तिक मांडणी या ग्रंथात आलेली आहे. या ग्रंथातून फुलेवादी चिकित्सा, विश्लेषण, मूल्यमापनपद्धती उजागर होते. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेच्या तथागत बुद्ध ते आधुनिक काळातील फुले-आंबेडकर यांच्या प्रागतिक मूल्यदृष्टीच्या चर्चाविश्वाचे अवकाश या संपादनामुळे विस्तारतात. - डॉ. अनिल सपकाळ
या पुस्तकाचे लेखक : डॉ वंदना महाजन, डॉ. अनिल सपकाळ , प्रकाशक : लोकवाङ्मय गृह