{"product_id":"mahayogi","title":"Mahayogi (महायोगी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमहायोगी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतिबेटी लोकांच्या हृदयात योगी जेत्सुन मिलारेपांचे असलेले स्थान हे मराठी माणसांच्या हृदयात असलेल्या श्री ज्ञानेश्वरांच्या स्थानाप्रमाणेच अढळ आहे. योगायोगाने, दोघांच्याही आयुष्यातील संघर्षमय चढ-उतारांचा आलेख हा समान आढळतो. तिबेटच्या इतिहासपटावर आपल्या कार्यामुळे अजरामर झालेल्या, लामा जेत्सुन मिलारेपांच्या अतर्क्स, अविस्मरणीय आणि अद्भूत जीवनालेखाचा मराठी वाचकांना हा परिचय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. निशिकांत श्रोत्री \u003cbr\u003eप्रकाशक. बुकगंगा पब्लिकेशन्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52092710977858,"sku":null,"price":432.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MahayogiF.jpg?v=1772000053","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mahayogi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}