{"product_id":"mahipaticha-goshtiroop-bhaktavijay","title":"MAHIPATICHA GOSHTIROOP BHAKTAVIJAY  (महिपतीचा गोष्टीरूप भक्तविजय)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMAHIPATICHA GOSHTIROOP BHAKTAVIJAY   (महिपतीचा गोष्टीरूप भक्तविजय)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e१७१५ साली नगर जिल्ह्यातील ताहराबाद येथे दादोपंत व अंबाबाई यांच्या पोटी पंढरीनाथाच्या कृपेने एका तेजोमय पुत्राने जन्म घेतला, ज्यांना आपण ‘भक्तश्रेष्ठ महिपती' म्हणून ओळखतो. मराठी, संस्कृत, गुजराती, हिंदी आणि कानडी या भाषा महिपतींना चांगल्या अवगत होत्या. त्यांनी ‘भक्तविजय', ‘संतलीलामृत’, ‘भक्तलीलामृत' यांसारख्या अनेक भक्तिरस परिपूर्ण व प्रसिद्ध ग्रंथांची निर्मिती केली. अयाचित वृत्तीने व भिक्षेवर आपला निर्वाह चालवत, त्यांनी आपल्या ग्रंथांद्वारे जनतेला सुलभ अशा भक्तिमार्गाची शिकवण दिली. अशा भक्तश्रेष्ठाने लिहिलेला ‘भक्तविजय' भा. द. खेर यांनी सोप्या सुलभ भाषेत रसिक वाचकांसमोर आणला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: भा. द.खेर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67854932705602,"sku":null,"price":342.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/bhaktvijay-f.jpg?v=1792672011","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mahipaticha-goshtiroop-bhaktavijay","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}