{"product_id":"majha-jivanpravah","title":"Majha Jivanpravah (माझा जीवनप्रवाह)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमाझा जीवनप्रवाह\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e14 जानेवारी 1896 ते 2 ऑक्टोबर 1982 असे 86 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या\u003cbr\u003eचिंतामणराव द्वारकानाथ उर्फ सी.डी. देशमुख यांची ठळक ओळख भारतीय \u003cbr\u003eरिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि 1950 ते 56 या काळात भारताचे \u003cbr\u003eअर्थमंत्री अशी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून त्यांनी अर्थमंत्री पदाचा \u003cbr\u003eराजीनामा दिला होता. ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यापीठ अनुदान \u003cbr\u003eआयोगाचे अध्यक्षही राहिले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'द कोर्स ऑफ माय लाईफ' हे त्यांचे आत्मकथनात्मक पुस्तक \u003cbr\u003e1976 मध्ये प्रकाशित झाले. त्याचा मराठी अनुवाद 1977 मध्ये ओरिएंट \u003cbr\u003eलाँगमन प्रकाशनाकडून “माझा जीवनप्रवाह” या नावाने आला,\u003cbr\u003eतो अनुवाद वि.वा. पत्की यांनी केला. पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले ते\u003cbr\u003eपुस्तक दीर्घकाळ आउट ऑफ प्रिंट होते, त्याची नवी आवृत्ती साधना \u003cbr\u003eप्रकाशनाकडून आणली \u003cspan\u003eआहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सी. डी. देशमुख \u003cbr\u003eअनुवाद : वि. वा. पत्की \u003cbr\u003eप्रकाशक : साधना प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54984425210178,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MAJHAJIVANPRAVAHF.jpg?v=1784033541","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/majha-jivanpravah","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}