{"product_id":"majhe-jangalatil-mitra","title":"Majhe Jangalatil Mitra : Wagh (माझे जंगलातील मित्र : वाघ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमाझे जंगलातील मित्र : वाघ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजंगलांच्या संवर्धनासाठी अनेक वर्षे काम करणारे या क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ विलास गोगटे यांच्या ‘माझे जंगलातील मित्र’ या मालिकेतील पहिले पुस्तक.\u003cbr\u003eप्राचीन काळापासून भारताची भूमी नैसर्गिक संपत्तीने समृद्ध होती. या समृद्ध वनांचा राजा वाघ इथे सुखाने राहत होता.\u003cbr\u003eइंग्रजांच्या आगमनानंतर मात्र वाघांच्या शिकारीला सुरुवात झाली. नंतर माणसाने स्वार्थापोटी जंगले ओरबाडायलाही सुरुवात केली आणि वाघांची संख्या लक्षणीय घटली.\u003cbr\u003eनिसर्गाचा समतोल टिकवणाऱ्या वाघाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी आज वाघ आणि जंगल दोन्ही समजून घेण्याची गरज आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात चंपा वाघिणीची गोष्ट आणि त्याचबरोबर वाघाची उत्पत्ती, प्रजाती, त्याची शरीररचना, वाघ आणि भारतीय संस्कृती, भारतातील महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प अशी सगळी माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : विलास गोगटे\u003cbr\u003eप्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52838109610306,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MajheJungalatilMitra.jpg?v=1775207509","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/majhe-jangalatil-mitra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}