{"product_id":"majhya-khidkitun-gadima","title":"Majhya Khidkitun Gadima (माझ्या खिडकीतून गदिमा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमाझ्या खिडकीतून गदिमा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eगदिमांचे व्यक्तिगत आयुष्य चित्रीत करताना आनंद माडगूळकर यांनी महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीचा कसोशीने मागोवा घेतला आहे. आनंद हे अनेक घटनांना, प्रसंगांना साक्षीदार होते. त्यामुळे त्यांच्या कथनाला अधिकृतता प्राप्त होते. वेधक लेखनशैली, वाचकांसमोर एक एक प्रसंग साक्षात उभा करण्याचे कौशल्य आणि कुठेही अतिशयोक्तिक न होता पाहिलेले, अनुभवलेले सारे वाचकांसमोर उभे करण्याची धन्य ती लेखनकला मूलतः अवगत असल्याने त्यांचे हे पुस्तक म्हणजे एका कवीच्या चरित्राचे जिवंत दस्तावेजीकरण घडून आलेले आहे. मी तरी त्यांचे हे पुस्तक वाचताना गदिमांच्या सहवासात वावरत होतो, ठायीठायी गहिवरत होतो आणि जागोजाग स्तब्ध होत होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. आनंद माडगूळकर \u003cbr\u003eप्रकाशक. उत्कर्ष प्रकाशन \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52816915792194,"sku":"UTKA0021","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MajhyaKhidkitunF.jpg?v=1774677442","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/majhya-khidkitun-gadima","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}