{"product_id":"mala-umaglela-sangh","title":"Mala Umaglela Sangh (मला उमगलेला संघ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमला उमगलेला संघ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंघ नसता तर ईशान्य भारत आज भारताचा भाग उरला नसता. एक सैन्य अधिकारी म्हणून मी याकडे बघतो तेव्हा संघाचे हे योगदान या देशासाठी अधिक मोठे आणि महत्त्वाचे वाटते. संघाचे सेवाकार्य आणि ईशान्य भारतातील कार्यामुळे संघ माझ्या मनात अधिक ठसला...  - एअर मार्शल भूषण गोखले\u003cbr\u003eराजकारणात आले तर पद, पैसा, प्रतिष्ठा सारं काही मिळवता येतं. पण राष्ट्र उभारण्यासाठी, गावासाठी, गावकऱ्यांसाठी विकासात्मक कामे करण्याचा विचार, त्याचबरोबर सर्वांना बरोबर घेऊन दुसऱ्यासाठी काम करणं, त्याग, समर्पण या गोष्टी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकायला मिळाल्या.  \u003cspan\u003e- पोपटराव पवार\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक. सुधीर जोगळेकर \u003cbr\u003eप्रकाशक. भारतीय विचार साधना प्रकाशन  \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52966564725058,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MalaUmaglelaSanghF.jpg?v=1777107840","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mala-umaglela-sangh","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}