{"product_id":"manala-anand-denari-indoor-plants","title":"MANALA ANAND DENARI INDOOR PLANTS\t(मनाला आनंद देणारी इनडोअर प्लॅन्ट्स)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMANALA ANAND DENARI INDOOR PLANTS    (मनाला आनंद देणारी इनडोअर प्लॅन्ट्स)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपलं घर छान दिसावं, घरात आल्यावर प्रसन्न वाटावं असं सगळ्यांनाच वाटतं! 'हटके' पण विचारपूर्वक जिवंत गोष्टींनी घर सजवलं तर प्रसन्नतेबरोबरच घराचं 'वेगळेपण' उठून दिसतं! ही भूमिका मनात ठेवूनच ' मनाला आनंद देणारी इनडोअर प्लॅन्ट्स' ह्या पुस्तकामध्ये, कुंडीत वाढवता येणाजोग्या काही वनस्पतींची माहिती दिली आहे. कोणतं झाड कसं, कुठे लावलं तर घराचं सौंदर्य खुलेल हे तर सांगितलं आहेच, त्याशिवाय प्रत्येक झाड कसं वाढवायचं, त्यासाठी कोणती कुंडी निवडायची; पाणी, खत किती, कधी घालायचं ह्याची अभ्यासपूर्ण पण सोप्या भाषेत माहिती दिली आहे. घराचं घरपण, वेगळेपण आणि सौंदर्य जपण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. कांचनगंगा गंधे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67796648198466,"sku":"35236","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/indoreplants-f.jpg?v=1792325392","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/manala-anand-denari-indoor-plants","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}