{"product_id":"manasshastrache-52-niyam-मानसशास्त्राचे-५२-नियम","title":"Manasshastrache 52 Niyam (मानसशास्त्राचे ५२ नियम)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमानसशास्त्राचे ५२ नियम \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरोजच आपलयाला अनेक निवडी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांपैकी काही स्पष्ट आणि समजण्यास सोप्या असतात पण काही पूर्ण अपरिचित आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात. याबाबतीत योग्य पर्यायाची निवड कशी करायची, आव्हाने कशी पेलायची हे तज्ज्ञ मंडळींनी गुंतागुंतीची तत्वे आणि पद्धती यांच्या माध्यमातून सांगितलेले आहे. त्या वेळी आपली मनःस्थिती कशी असायला हवी हेही सांगितले आहे.\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: डोलेव्ह एरेझ \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद: सुदर्शन आठवले \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन: मधुश्री पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54050055029058,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Manasshastrache52NiyamF.jpg?v=1779693532","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/manasshastrache-52-niyam-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a5%ab%e0%a5%a8-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%ae","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}