{"product_id":"mantragita","title":"Mantragita (मंत्रगीता )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMantragita (मंत्रगीता )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुकोबांचा पंथ सर्वमान्य व कार्यक्षम झाला. सनातन धर्मातच जगू व वाढू शकला. याचे कारण एकच आणि ते म्हणजे तुकोबांनी पंथाच्या अगर सांप्रदायाच्या श्रेष्ठाश्रेष्ठतेच्या व भेदाभेदाच्या भांडणात न शिरता, आहे त्याच स्वधर्मात, सुलभ आणि सर्वास व सर्रास मोकळे असणाऱ्या व सहज पचनी पडणाऱ्या साधनमार्गाचे महत्व जनतेत ठसवले, सामान्य जनाप्रमाणेच थोर संतांना इतकेच न्हवे तर सुधारवादी नेत्यांनाही तुकोबांचा साधनामार्ग आज शेकडो वर्षांनंतरही पुरोगामी वाटला.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: वा. सी. बेंद्रे \u003cbr\u003eप्रकाशक: प्राकृत प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53208585666882,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/mantagitaF.jpg?v=1778650706","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mantragita","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}