Manuskicha Gaav (माणुसकीचा गाव)
Manuskicha Gaav (माणुसकीचा गाव)
Share
Author:
Publisher:
Pages: 225
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Manuskicha Gaav (माणुसकीचा गाव)
Author : Pravin Joshi
माण तालुक्यातील वाघमोडेवाडी येथील व्यक्तिचित्रे 'माणुसकीचा गाव' या पुस्तकात लेखकाने चित्रित केली आहेत. पावसाचे अत्यल्प प्रमाण, सिंचनाच्या सोयींचा अभाव आणि पोटापाण्यासाठी शहराकडे ओढ घेत असलेला हा भाग आता हळूहळू बदलत आहे. एकीकडे खेड्यांचे शहरीकरण होत आहे. विभिन्न सांस्कृतिक, भौगोलिक ठिकाणांशी येत असलेल्या लोकसंपर्काने खेड्यांत अनेक भाषिक, सांस्कृतिक बदल होत आहेत. लेखक गेल्या तेरा वर्षापासून वाघमोडेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून सेवा देत असल्याने त्यांचा येथील लोकांशी झालेला परिचय, जवळीक यामधून त्यांना जाणवलेला गाव त्यांनी शब्दबद्ध करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
It is Published By : Aksharbandh Prakashan