{"product_id":"manusmriti-ka-jalali-geli","title":"Manusmriti ka jalali geli ? (मनुस्मृती का जळाली गेली ?)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमनुस्मृती का जळाली गेली ?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअसे केले मनुस्मृती दहन - मंडपाशेजारी वेदी तयार करण्यात आली होती. होमहवनांचे साहित्य आधीच आणून ठेवलेले होते. वेदीसमोर बाबासाहेब उभे होते व बापू सहस्रबुद्धे त्यांच्या हातांत असलेले मनुस्मृतीमधील काही उताऱ्याचे कागद एकेक उतारा वाचून ते होमकुंडात टाकीत होते. हा कार्यक्रम चालला असता सर्व लोकांत गांभीर्य पसरले होते. अशा रीतीने मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पुरा झाल्यावर बाबासाहेब अध्यक्षांच्या खुर्चीवर जाऊन विराजमान झाले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. भदंत आनंद कौशल्यायन \u003cbr\u003eप्रकाशक. विनिमय पब्लिकेशन \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52838667551042,"sku":"RAJE0015","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ManusmrutiKaJalaliGeliF.jpg?v=1775210298","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/manusmriti-ka-jalali-geli","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}