Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Marathekalin Savkari Pedhi - Vyavsay ( मराठेकालीन सावकारी पेढी - व्यवसाय )

Marathekalin Savkari Pedhi - Vyavsay ( मराठेकालीन सावकारी पेढी - व्यवसाय )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 160

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

१८ व्या शतकातील सावकारी पेढी - व्यवसायाच्या राजकीय - लष्करी क्षेत्रांबरोबर असलेल्या घनिष्ट संबंधांमुळे हा व्यवसाय सत्ता- संरचनेतील एक आधारस्तंभ झाला. पुणे हे व्यवसायाचे भारतातील महत्त्वाचे केंद्र बनले. या सावकारी पेढी - व्यवसायाचा विस्तार होण्याची प्रक्रिया, त्याची कारभार करण्याची पद्धत, सावकार इत्यादी बाबी जाणून घेणे अभ्यासपूर्ण तसेच रंजक ठरेल. 

या पुस्तकाचे लेखक : डॉ. रेखा रानडे, प्रकाशक : अपरांत प्रकाशन 

View full details