{"product_id":"maratheshahiche-sarsenapati-khand-२-marathi","title":"Maratheshahiche Sarsenapati Khand २ (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड २ )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMaratheshahiche Sarsenapati Khand २ (Marathi) (मराठेशाहीचे सरसेनापती ( खंड २ ) कालखंड: छत्रपती संभाजी महाराज \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदवी स्वराज्याचे चौथे सरसेनापती \u003cbr\u003eहंबीरराव मोहिते हे एक खंबीर व्यक्तिमत्त्व होते. \u003cbr\u003eशिवराज्याभिषेकापासून जालना मोहिमेपर्यंत \u003cbr\u003eहंबीररावांची कामगिरी खूप महत्त्वाची होती. \u003cbr\u003eशिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती शंभू महाराजांना साथ \u003cbr\u003eदेऊन मुघलांचा थरकाप उडवणाऱ्या हंबीररावांचे नाव \u003cbr\u003eमराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.\u003cbr\u003eहंबीरराव मोहितेंच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे\u003cbr\u003eपाचवे सरसेनापती होण्याचा मान म्हाळोजी घोरपडे \u003cbr\u003eयांना मिळाला. म्हाळोजी घोरपडे यांच्या काळात \u003cbr\u003eस्वराज्यावर चारही बाजूंनी संकटे आली. त्या \u003cbr\u003eसंकटांना त्यांनी यशस्वीपणे तोंड दिले. शेख \u003cbr\u003eनिजामाने छत्रपती शंभू महाराजांना चारही बाजूंनी \u003cbr\u003eघेरले असताना आपल्या छत्रपतींना वाचवण्यासाठी \u003cbr\u003eसरसेनापती म्हाळोजी घोरपडे धारातीर्थी पडले. हिंदवी \u003cbr\u003eस्वराज्य व छत्रपती यांना वाचवण्यासाठी छातीचा \u003cbr\u003eकोट करून धारातीर्थी पडलेले वीर म्हणजे सरसेनापती \u003cbr\u003eम्हाळोजी घोरपडे होत. सरसेनापती खंड २ मध्ये \u003cbr\u003eहंबीरराव मोहिते व म्हाळोजी घोरपडे यांच्या शौर्याचा \u003cbr\u003eधांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रशांत कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67643024671042,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/maratheshahichesarsenapatikhand-2-f.jpg?v=1791029467","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/maratheshahiche-sarsenapati-khand-%e0%a5%a8-marathi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}